आजही त्याने ते केलेच ... गोष्ठ छोटीशीच... अगदीच लहान पण प्रत्येक वेळी मनाला सुखावून जाणारी ...
माझ्याबाब्तीतल्या इतक्या लहान लहान गोष्टी तो लक्षात ठेवतो आणि न विसरता शुभेछा पाठवतो.
कॉलेज मध्ये खेळात गोल्ड मेडल मिळाले
ऑफिस मध्ये १ वर्ष पूर्ण झाले
माझे प्रमोशन झाले
सुट्टी एन्जोय करायला सांगून आल्यावर तेथील अनुभव विचारणे
माझी तब्बेत ठीक नसताना मी कशी आहे ते विचारायला call करणे.
काही नवीन केल्यास त्याबद्दल शाबासकी देऊन अजून encourage करणे
माझ्या बर्थडे ला न चुकता call करणे
विचारले नसतानाही योग्य सल्ले देणे ( :-p :-p :-p )
अशा एक न अनेक ज्या कधी कधी मलाच लक्षात नसलेल्या लहान गोष्टी तो माझ्या लक्षात आणून देतो. मीही त्या गोष्टी बद्दल मग थोडा विचार करू लागते.
खरच काय मिळत असेल त्याला हे करून , काही मिळण्या साठी का तो हे करत असेल? , फक्त माझ्या साठीच करत असेल की सगळ्यांसाठी?.
reply केला नाही तरी त्या बद्दल एक शब्द न उच्चारता राग न आणता पुन्हा मला लहान सहान गोष्टींची आठवण करून देतो.
का कुणास ठावूक तो दिवस इतका imp नसला तरी आजकाल त्याच्या शुभेच्छांमुळे त्या दिवसाला एक वेगळेच रूप प्राप्त होते.
आयुष्य तील प्रत्येक लहान गोष्टीत मोठा आनंद लपला आहे तोच आनंद मला अनुभवायला तर तो सुचवत नसेल ना.
धकाधकीच्या जीवनात खूपच कमी गोष्टी लक्षात राहतात, कधी विचार केलाय की प्रथम ती गोष्ट करताना आपण किती आनंदी होतो ते?, त्या वेळी किती चांगले विचार मनात तरळले होते ते? , तो क्षण आपण कसा अनुभवला होता ते?. त्या वेळी जे काही केलेले आणि अनुभवलेले ते आता आटवले जरी तरी आपण त्या विश्वात रमून जातो, एक दोन घटका का होईनात आपण तो आनंद पुन्हा अनुभवतो. आनंद अनुभवण्यात कोणी मागे का म्हणून राहावे?
न राहवून मी त्याला विचारलेच...
म्हणतो की माझ्या आजोबांनी ३ गोष्टी सांगितलेल्या त्याच Follow करण्याचा प्रयत्न करतोय... :-)
१. "सुख एकट्याने खाऊ नकोस सर्वांना वाट आणि दुख एकट्याला खाऊ देऊ नकोस."
२. दुस्रांच्या सुखात स्वताचे सुख मानायला शिक, दुस्रांना त्यांच्या आन्दाच्या क्षणी शुभेचा दे तो क्षण त्याच्या साठी एक आठवण बनवण्याचा प्रयत्न कर.
कुणी तुझ्या साठी असे करेल याची मात्र अपेक्षा ठेऊ नकोस आपले काम करत रहा.
( का करत असेल हा ? त्याच्या मनात काय आहे? असे अनेक प्रश्न त्यांना पडतील ........
कुणी चांगुलपणा दाखवला तर आपल्याला त्याचा संशय जास्त येतो हे वास्तव आहे (मीही त्याला अपवाद नाही :-p ) )
आपण दुसऱ्यासाठी काही चांगले करतोय ही प्रोसेस enjoy कर तुलाच किती मस्त वाटेल ते बघ.( ही ओळ पुस्तकातली आहे)
३. लोकांच्या मनात झाक , त्यांना काय हवे आहे ते ओळखायला शिक , वेळ लागेल त्यासाठी पण प्रयत्न केलेस तर काहीच अवघड नाही. काही लोक उलगडतील काही नाही पण प्रयत्न थांबवू नकोस.
प्रयत्न केलास याचेच समाधान मान.
दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काय 'बेस्ट' आहे ते आपण ओळखायचं. आणि आपल्याकडे असलेल्या त्या 'बेस्ट' गोष्टीची कोणाला गरज आहे ते शोधत राहायचं !
त्याचे विचार ऐकून मनातल्या शंका पण दूर झाल्या आणि जीवन जगण्यासाठी एक नवी दिशाही सापडली.
वरील तीन गोष्टी समजण्यासाठी खाली त्याचे Brief Explanation.
कोणी लिहिलंय ते माहीत नाही पण छोट्याश्या Paragraph मध्ये खूप मोठा अर्थ सांगून गेलय...
Extending simple human kindness to other people can make a huge difference in their lives and in yours. Everyone on Earth is carrying some sort of burden. You can't make their pain, stress, or grief just magically disappear but you can make others feel just a little bit lighter and happier on their journey, even if only for five seconds. When you make friendliness a habit, you'll attract kindness and smiles in return, and you'll feel great about yourself for making a positive difference in the world!
Note: वरील स्टोरी काल्पनिक आहे.

your way of presenting the article has greatly improved...!!
ReplyDeleteNote: Varil story kadachit kalpanik nahi aahe..:)
sahi lihili aahes ...... majja aali vachtana mitra :)
ReplyDelete